¡Sorpréndeme!

Lokmat International News | साप म्हणतो दादा मला आत घ्या ना | Lokmat Marathi News Update

2021-09-13 1 Dailymotion

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथवेल्समध्ये टेड ऑगिअर हे आपली कार घेऊन सहप्रवाशांसह कामासंदर्भात चालले होते. त्यावेळी त्यांना गाडीच्या पुढच्या दरवाजच्या काचेवर कोणीतरी टॅप करतय असे जाणवले. त्यांनी पाहिले तर एक ७ - ८ फूट लांब लाल - काळ्या रंगाचा साप काचेतुन आत बघत होता जुनकाही तो टेड यांना मला आत घ्या, असेच सुचवत असावा. साप बघून टेड यांनी गाडी रस्त्यातच थांबवली. आतील सहप्रवासी घाबरले. पण, टेड आणि त्यांच्या सहप्रवाशाने तो सावधतेने पकडून सोडून दिला. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews